शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : 'भाजपा ३५० जागा जिंकेल', काँग्रेसची देशात काय अवस्था? प्रसिद्ध अर्थतज्ञांनी केलं भाकित

संपादकीय : निवडणुका आणि शेअर बाजाराचे नाते काय? 

राष्ट्रीय : हेमा मालिनी यांच्या विरोधात कधीच...; निवडणूक रॅलीत नेत्याचं मोठं विधान, सर्वच झाले हैराण

महाराष्ट्र : मतदान कमी का झाले? मोदींनी घेतली झाडाझडती; राजभवनात सकाळी पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

संपादकीय : नातीगाेती, नेता, पक्ष...! निवडणुकीत महत्त्वाचे काय?

महाराष्ट्र : कुणी पितात भरपूर पाणी, तर कुणी करतात योगासने; उन्हात उमेदवारांची घरोघरी पायपीट

सातारा : Satara: कराडच्या माजी नगराध्यक्षांनी घेतली हातात 'तुतारी'! शशिकांत शिंदेंनी घेतली भेट

परभणी : परभणीत हॅट्ट्रिक की रासपची मुसंडी?; दुरंगी लढतीत मतविभाजन ठरणार कळीचा मुद्दा 

नागपूर : नागपुरातील बंपर व्होटिंगने धडधड वाढली; दोन विधानसभेच्या क्षेत्रात दोन लाखांवर मतदान

कोल्हापूर : छत्रपती कुटुंबाचे घराण्याच्या नावाला साजेशे काम नाही; शाहू महाराजांचे खरे वारसदार समरजीत घाटगेच