शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोवा : काँग्रेसजवळ समस्यांची उत्तरे नाहीत; भाजपाची दुटप्पी भूमिकेवर टीका

गोवा : मुख्यमंत्रीपद मी कधीच मागितले नाही; श्रीपाद नाईक यांनी केले स्पष्ट

मुंबई : 'मोदी-शाहांवर कारवाई का नाही', उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली

गोवा : 'आरजी'चे जिंकू किंवा मरु? लोकसभा निवडणुकीत मतदार साथ देणार का?

अमरावती : १२८ बदलीपात्र वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या होतील बदल्या; अनेक जण पाच वर्षे ठाण मांडून बसले एकाच जिल्ह्यात

सांगली : Sangli: 'माघार घ्या, आम्हाला पाठिंबा द्या'; विशाल पाटील समर्थकांचे राजू शेट्टी यांना साकडे

मुंबई : 'पीएम मोदींची जागा घेण्याचे फडणवीसांचे स्वप्न, म्हणूनच त्यांचे पंख कापले'; संजय राऊतांचा पलटवार

महाराष्ट्र : राज ठाकरे फूस झालेली लवंगी फटाकी, त्यांच्या...; विनायक राऊतांची बोचरी टीका

पुणे : लोकांचा केंद्राच्या विरोधात राग; लोकसभा त्रिशंकू होणार, एकहाती सत्ता अशक्य-डॉ. कुमार सप्तर्षींचा दावा

मुंबई : दक्षिण मध्य मुंबईतील दाेन्ही उमेदवारांच्या प्रचारातून वडाळा, चेंबूरचे प्रदूषण गायब?