शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : नाथाभाऊंच्या भाजपावापसीवर शरद पवारांचे सूचक भाष्य; म्हणाले, “तपास यंत्रणांचा दबाव...”

राष्ट्रीय : Narendra Modi : काँग्रेसने 'टेक सिटी'ला 'टँकर सिटी' बनवलं, मोदींचं टीकास्त्र; सिद्धरामय्यांचा पलटवार

गोवा : गोव्यात आता काँग्रेसचीही ‘गॅरेंटी’, म्हादईचे रक्षण, वादग्रस्त तिन्ही प्रकल्प मोडीत काढण्याचे आश्वासन

मुंबई : मिलिंद नार्वेकर ठाकरे गट सोडणार? शिंदे गटातील नेत्याने दिली महत्वाची अपडेट

छत्रपती संभाजीनगर : संदिपान भुमरेंकडे दारूची 11 दुकानं..., अंबादास दानवे यांचा निशाणा; एका दुकानाला किती खर्च येतो? हेही सांगितलं!

महाराष्ट्र : ‘सत्ताबदलाच्या अंदाजामुळेच एलन मस्क यांनी आपला भारत दौरा लांबणीवर टाकला’,काँग्रेसचा दावा  

महाराष्ट्र : माझ्या वडिलांनी केलेली कामं, मी केली असं म्हणायचं का? संजय मंडलिकांचा सवाल

अकोला : २ हजार जणांकडून मतदार जागृतीची शपथ, मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा

गोवा : भाऊ-भाई लढतीत रंगत; उत्तरेची एकतर्फी वाटणारी निवडणूक इंटरेस्टींग अन् तिरंगी होणार

राष्ट्रीय : Rahul Gandhi : मोदींच्या राजवटीत रेल्वे प्रवास ही शिक्षा बनलीय; 'तो' Video शेअर करत राहुल गांधींचा हल्लाबोल