Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Loksabha Election - रत्नागिरी-सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ...
BJP MP V. Srinivas Prasad passed away: कर्नाटकमधील चामराजनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. रविवारी रात्री एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...
खा.राऊत, पाटील, थोरात यांची उपस्थिती, नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या वीस मे रोजी मतदान होणार असून तीन मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे ...