शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

कोल्हापूर : नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापुरातील सभेत राजवर्धन कदमबांडे यांचे भाषण, वारसा प्रकरणावरुन वातावरण ढवळून निघणार? 

महाराष्ट्र : ...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?, भाजपाचा संजय राऊतांना सवाल

अहिल्यानगर : EVMवर लोकांचा विश्वास नाही; न्यायलयाने गांभीर्याने विचार करायला हवा होता!

सांगली : विशाल-चंद्रहार यांची प्रचारात टीका अन् समोर हस्तांदोलन

महाराष्ट्र : “श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने

महाराष्ट्र : मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...

नांदेड : ऊन, लग्नसराई अन् निरुत्साह; नांदेडमध्ये उत्साह, पण परभणी, हिंगोलीत मतदानाचा टक्का घसरला

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत एक राष्ट्रीय, चार प्रादेशिक पक्षांसह ४४ उमेदवार मैदानात; ७ जणांचे अर्ज बाद

महाराष्ट्र : शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयात दररोज गोपूजन ! खैरेंनी पैठणहून आणली कपिला गाय