शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

नाशिक : १७ कारागृहातील ४५५ स्थानबद्ध गुन्हेगार करणार 'टपाली' मतदान

राष्ट्रीय : जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई

छत्रपती संभाजीनगर : रेकॉर्ड अजूनही कायम! औरंगाबादेत सर्वांत मोठा विजय माणिकराव पालोदकरांचा, मिळाली तब्बल...

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात ३५० लालपरी दोन दिवस बुक, प्रवाशांना बसणार फटका

महाराष्ट्र : “PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

बीड : प्रीतमला नाशिकमधून उमेदवारी देण्याचे गंमतीने बोलले; पंकजा मुंडे यांचा खुलासा

वर्धा : वर्धा मतदारसंघात ६४.८५ टक्के मतदान

गोवा : भाजपच्या दक्षिण गोव्यातील उमेदवार पल्लवी धेंपे यांच्या नावे बोगस बातमी व्हायरल, तक्रार नोंद

महाराष्ट्र : “अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

पुणे : शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...