शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

कोल्हापूर : कोल्हापुरातील भुये-भुयेवाडी येथील महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार, ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

सातारा : शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा

कोल्हापूर : विकासाच्या आड येणाऱ्या काँग्रेसचा काटाकीर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कोल्हापूरी शैलीत आवाहन 

राष्ट्रीय : राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

कोल्हापूर : कोल्हापूरकरांनी ठरवलयं.. मान गादीला, मत मोदींना - देवेद्र फडणवीस 

महाराष्ट्र : “महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका

छत्रपती संभाजीनगर : लोक म्हणतात, सिलिंडर,सोयाबीन अन् बेरोजगारी; नेते टाळताहेत, ‘मुद्दे की बात’, चर्चा भलतीकडेच

मुंबई : लोकमत इम्पॅक्ट : गोराई गावातील पाण्याची समस्या लवकर दूर करण्याचे पालिकेचे आश्वासन 

रत्नागिरी : लोकसभा निवडणूकीसाठी रत्नागिरी विभागातून २२५ बसेस आरक्षित 

ठाणे : भिवंडी लोकसभेत आरपीआय सेक्युलरचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा