शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

विशाल-चंद्रहार यांची प्रचारात टीका अन् समोर हस्तांदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 3:58 PM

सांगली : सांगली लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी बंडखोर उमेदवार विशाल पाटील ...

सांगली : सांगली लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर, दोघेही ‘मॉर्निंग वॉक’ वेळी महावीर उद्यानात आमने सामने आले, तेव्हा दोघांनी हस्तांदोलन केले. तेव्हा कार्यकर्त्यांनीही एकमेकांशी हसत हातात मिळविला. दोघांच्या भेटीची पाहणाऱ्यांमध्ये मात्र चर्चा रंगली.महाविकास आघाडीची उमेदवारी पदरात पाडत चंद्रहार यांनी बाजी मारली आहे, तर विशाल पाटीलही बंडखोरी करत मैदानात उतरले आहेत. खासदार संजय पाटील, विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील अशी तिहेरी लढत होत आहे. राजकीय आखाड्यात प्रचारासाठी तिघांनीही कंबर कसली आहे. तिघेही उमेदवार नुकतेच रमजान ईद, डॉ.आंबेडकर जयंतीच्या वेळी एकत्र दिसले होते.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४vishal patilविशाल पाटीलchandrahar patilचंद्रहार पाटील