शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

अमरावती : आशांना कधी मिळणार कामाचा मोबदला?

पुणे : अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!

गोवा : 'म्हादईप्रश्नी श्रीपाद नाईक यांनी राजीनामा देण्याचे धाडस का दाखवले नाही?'

गोवा : भाजपने खाण व्यवसाय, कोळसा व पक्षांतराबद्दल भूमिका स्पष्ट करावी; इंडिया आघाडीची मागणी

अमरावती : मेळघाट विधानसभेतील सहा गावांत मतदानाचा टक्का शून्य

गोवा : पंतप्रधान मोदींची आज सांकवाळला सभा

मुंबई : काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!

छत्रपती संभाजीनगर : ‘पोटोबा खुश तर प्रचारात जोश’; कार्यकर्त्यांची ‘कॉर्पोरेट’ सोय, दिल्लीवरून आले खास आचारी

कोल्हापूर : Kolhapur: नरेंद्र मोदींच्या आसपास, प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट हमखास

कोल्हापूर : शिवसेनेचे उमेदवार पाडणे हे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे षडयंत्र, भाजपचे माजी नगरसेवक आर. डी. पाटीलांचा आरोप