शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

अहिल्यानगर : निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!

परभणी : जातीय समीकरणात गुरफटली निवडणूक; उद्धवसेना की रासप मारणार बाजी, तर्कवितर्कास उधाण

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा

संपादकीय : कुऱ्हाडीने ईव्हीएम फोडण्यामागची नाराजी; नेतेमंडळींना पत्र

सातारा : मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला...; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून दोघांची माघार, ३३ उमेदवार रिंगणात

अहिल्यानगर : ‘वंचित’च्या उमेदवाराने लावले फ्लेक्स; महापालिकेने दाखल केला गुन्हा 

परभणी : परभणी जिल्ह्यात ३८ टक्के मतदारांनी फिरवली मतदानाकडे पाठ !

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर...; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?

महाराष्ट्र : आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?