शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 

बीड : बीड भाजपमध्ये एक गट नाराजांचा; गोपीनाथ मुंडेंचे साथी का दुरावले?

मध्य प्रदेश : रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  

कोल्हापूर : शाहूविचार संपविण्यासाठीच मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात मुक्काम, विजय वड्डेटीवार यांची टीका

मुंबई : मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?

मुंबई : अणुशक्तीनगरचा कौल कोणाकडे? नवाब मलिकांची भूमिका गुलदस्त्यात

पुणे : खोटारड्या सरकारला तडीपार करणार; इंडिया आघाडीच्या ३८ जागा येणार, देशातील सत्ता बदलणार - विजय वडेट्टीवार

मुंबई : मतदानाला जाताना तुमचा मोबाइल घरीच ठेवा! फोन सापडल्यास गुन्हा नोंदवणार, सूत्रांची माहिती

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

पिंपरी -चिंचवड : बारणे, वाघेरे, जोशी यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस; खर्च तपासणीत आढळली तफावत