शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : ‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

मुंबई : 'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

सिंधुदूर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ३३२ मतदान केंद्रांवर साहित्यासह कर्मचारी रवाना!

कोल्हापूर : LokSabha2024: मतांच्या धुव्रीकरणावरच विजयाचे गणित, हातकणंगलेत तिरंगी लढत

मुंबई : प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा

पुणे : तरुणाईला लाजवेल अशी इच्छाशक्ती; शंभरीतल्या आजाेबांची सतरावी निवडणूक, यंदाही हक्क बजावणार

राष्ट्रीय : Narendra Modi : भाजपा जे बोलते, ते करून दाखवते; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

कोल्हापूर : Kolhapur: संजय मंडलिक, राजू शेट्टी यांचा प्रचाराचा खर्च जास्त; प्रमुख उमेदवारांनी केलेला खर्च..जाणून घ्या

पुणे : 'घड्याळ' की 'तुतारी फुंकणारा माणूस', बारामतीकर कोणाला साथ देणार, मतदानासाठी प्रशासन सज्ज

कोल्हापूर : कोल्हापुरात संजय मंडलिक यांच्यासाठी प्रचार रॅली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती