शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : “ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा

सांगली : सांगलीत उमेदवारांसह सर्वच पक्षांच्या नेत्यांनीही बजावला मतदानाचा हक्क

गोवा : म्हापसा, पेडणे व पणजी विधानसभा मतदारसंघांमध्ये तुलनेत कमी मतदान

सांगली : सांगली लोकसभेसाठी दुपारी १ वाजेपर्यंत २९.६५ टक्के मतदान; शांघायमधून येऊन 'तसनीम'ने बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रीय : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश

लातुर : लातूरातील मेवापुरात मतदानावर बहिष्कार, प्रशासनाच्या प्रयत्नानंतर ४ तासाने सुरु झाले मतदान

गोवा : बोटावरील शाई गायब; काँग्रेस उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांची आयोगाकडे तक्रार

नाशिक : Nashik: वाजे, गोडसे, भगरेंसह शांतिगिरींना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस, ४८ तासांत खुलाशाचे आदेश

मुंबई : घाबरले ते शिंदे गटात गेले, अमोल कीर्तिकरांचा रविंद्र वायकरांवर निशाणा

गोवा : Goa: मुख्यमंत्र्यांचा दक्षिणेत तळ, दिगंबर कामत यांच्यासह मोती डोंगराला दिली भेट