शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

छत्रपती संभाजीनगर : जालन्याचा खासदार ठरविणार औरंगाबाद; सिल्लोड, फुलंब्री, पैठणमधील मतदारच किंगमेकर

गोवा : Goa: गोव्यात सर्वत्र शांततेत मतदान, पहिल्या सहा तासात ४९.०४ टक्के 

महाराष्ट्र : “संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात ३ वाजेपर्यंत ४४.७३ टक्के मतदान, कुडाळ विधानसभा मतदार संघाने घेतली आघाडी

सोलापूर : Solapur: साडेबारापर्यंत सोलापुरात २५ टक्क्यांचे मतदान; माढ्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद

फिल्मी : 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीने केलं मतदान, म्हणते- आशा आहे की हे मत तरी...

कोल्हापूर : कोल्हापुरात मतदानाच्या रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू, कार्यकर्त्यांची तारांबळ

महाराष्ट्र : दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

रायगड : Raigad: आमदार महेंद्र दळवींनी कुटुंबीयासमवेत बजावला मतदानाचा हक्क

कोल्हापूर : कोल्हापुरातील नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुणी कुठे केले मतदान.. जाणून घ्या