शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Raigad: आमदार महेंद्र दळवींनी कुटुंबीयासमवेत बजावला मतदानाचा हक्क

By निखिल म्हात्रे | Published: May 07, 2024 1:31 PM

Maharashtra Lok Sabha Election 2024: रायगडच्या विकासासाठी आम्ही काम करीत आहोत. तळागाळीत माझ्या मतदारांनी याची कल्पना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या प्रयत्नांना यश मिळून महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे विजयी होणार हे निश्चित असल्याचा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे.

- निखिल म्हात्रे अलिबाग - रायगडच्या विकासासाठी आम्ही काम करीत आहोत. तळागाळीत माझ्या मतदारांनी याची कल्पना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या प्रयत्नांना यश मिळून महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे विजयी होणार हे निश्चित असल्याचा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे. याबरोबरच गावागावतून मतदार मतदानासाठी घरातून बाहेर पडताना दिसत असल्याने यावर्शी मतदानाचा टक्का वाढणार असल्याचे आमदार दळवी यांनी स्पष्ट केले आहे. 

रायगड लोकसभा मतदार संघात आज ७ मे रोजी सकाळी सात वाजता मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. अलिबाग मुरुड विधान सभेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या कुटूंबासह अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील आपल्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी जिल्हा परीषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी, थळ ग्रामपंच्यातीचे उपसरपंच अभिराज दळवी, अदिती नाईक दळवी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे शंभर टक्के विजयी होणार असल्याचा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी बोलून दाखवला आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून जनतेला मतदानाचा हक्क दिला आहे. मी ही मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदारांनीही बाहेर पडून मतदान करावे असे आवाहन जिल्हा परीषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी यांनी मतदारांना केले आहे. महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे शंभर टक्के विजयी होऊन लाखोच्या फरकाने प्रतिस्पर्धी यांचा पराभव करतील असा विश्वास ही त्यांनी बोलून दाखवला आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४raigad-pcरायगडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४