शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोवा : विविध सुविधांमुळे दिव्यांग मतदारांचे उत्साहात मतदान; राज्य दिव्यांग आयाेगातर्फे मतदारांना सुविधा 

सोलापूर : शहाजीबापूंच्या सांगोला मतदारसंघात कार्यकर्त्यामध्ये तुफान राडा, मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण

पुणे : 'माझ्या फोटोच्या जागी दुसऱ्याचा फोटो...! याद्यांमध्ये गोंधळात गोंधळ, असंख्य नागरिक मतदानापासून वंचित

पुणे : Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

गोवा : मतदान करुन तृतीयपंथींनी केला आनंद व्यक्त, नागरिकांना मतदान करण्याचं केलं आवाहन 

राष्ट्रीय : भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही...

फिल्मी : Loksabha Election 2024 : Vote करा!, 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीने बजावला मतदानाचा हक्क

सांगली : Hatkanangle Lok Sabha Constituency: साखराळे येथे धैर्यशील माने-सत्यजीत पाटील गटात राडा

पुणे : बारामतीत सहा तासांमध्ये २७.५५ टक्के मतदान; उन्हाचा चटका वाढल्याने मतदान संथ गतीने