शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

कोल्हापूर : LokSabha2024: आचारसंहितेचा भंग, कोल्हापुरात ५ जणांवर गुन्हे दाखल

कोल्हापूर : कोल्हापुरात ७०.३५, हातकणंगलेत ६८.०७ टक्के मतदान, उत्सुकता निकालाची

सांगली : साखराळेत मतदानावेळी महायुती-आघाडीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी, दोन्ही गटांच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र : शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा

छत्रपती संभाजीनगर : 'लेना बँक' असलेले ठाकरे मला संपवायला निघाले होते, मीच त्यांचा टांगा पलटी केला: मुख्यमंत्री

राष्ट्रीय : पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान

ठाणे : ...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल

राष्ट्रीय : Smriti Irani : पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?; स्मृती इराणींचा खोचक सवाल

महाराष्ट्र : 'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी...; मनसेचा पलटवार

पुणे : Lok Sabha Election: निवडणूक आयोगाकडूनच आचारसंहिता भंग? बारामतीच्या वकिलांची मेलद्वारे तक्रार