शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

छत्रपती संभाजीनगर : धार्मिक तेढ वाढवणारे विधान, मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार: सुषमा अंधारे

महाराष्ट्र : ४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

कोल्हापूर : Kolhapur: मतदान केंद्रावरील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी इचलकरंजीत गुन्हा दाखल

व्यापार : Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

राष्ट्रीय : ‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

राष्ट्रीय : Sachin Pilot : काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात

मुंबई : Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

कोल्हापूर : LokSabha2024: कोल्हापुरात किरकोळ वाद, तणाव वगळता शांततेत मतदान; पोलिसांनी सोडला नि:श्वास

कोल्हापूर : LokSabha2024: कोल्हापूर मतदारसंघात सत्तारूढांचे डाव आणि जाणवला शाहूंचा प्रभाव

राष्ट्रीय : मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या