शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : 'तुम्ही इटलीला राहायला जा...', अमित शाह यांची राहुल गांधींवर बोचरी टीका

छत्रपती संभाजीनगर : Video: मराठा आरक्षण आंदोलकांची घोषणाबाजी; दानवेंची प्रचार सभा गुंडाळली

उत्तर प्रदेश : ...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल, अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

रत्नागिरी : दुकानात नाही माल अन् म्हणे सर्व छान, नारायण राणे यांची उद्धवसेनेवर टीका

रत्नागिरी : Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: ९६ वर्षीय आजोबांनी खास दुबईहून येवून केले मतदान

छत्रपती संभाजीनगर : शांतिगिरी महाराजांच्या भेटीला इम्तियाज जलील, संदीपान भुमरे; अनेक अपक्ष उमेदवारही दाखल

पिंपरी -चिंचवड : मावळात २ हजार ५६६ मतदान केंद्र, ११ हजार ३६८ मतदान अधिकारी, प्रशासकीय यंत्रणा सज्ज

रत्नागिरी : Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: तळे येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

राष्ट्रीय : Amit Shah : ...तर तुरुंगातही जाल; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र

महाराष्ट्र : सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?