शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका

जळगाव : उद्धवसेना आणि पवार गट लवकरच काँग्रेसमध्ये विलिन होणार ! देवेंद्र फडणवीस यांचे भाकीत

राष्ट्रीय : PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : मोदींनी मित्रांचं 16 लाख कोटीचं कर्ज माफ केलं अन् शेतकरी आत्महत्या...; प्रियंका गांधींचा पलटवार

महाराष्ट्र : “सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले

फिल्मी : १४३ कि.मी प्रवास करत मुग्धा आणि प्रथमेशने बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांकडून होतंय कौतुक

सिंधुदूर्ग : देशाचा मूड मोदींसोबत, त्यामुळे राणेंचाच विजय; दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती

सिंधुदूर्ग : Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: मतदाराने एकाचवेळी दाबली सर्व बटणे, अधिकाऱ्यांची तारांबळ

सिंधुदूर्ग : Sindhudurg: शेर्पे येथील उद्धवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण