शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
3
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
4
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
5
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
6
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
7
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
8
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
9
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
11
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
12
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
13
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
14
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
15
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
16
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
18
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
19
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
20
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: ९६ वर्षीय आजोबांनी खास दुबईहून येवून केले मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 5:49 PM

खेड : पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून प्रत्येक वेळी मतदानाचा हक्क बजावणारे खेड तालुक्यातील वाडी जैतापूर येथील ९६ वर्षीय गौरीहर खातू ...

खेड : पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून प्रत्येक वेळी मतदानाचा हक्क बजावणारे खेड तालुक्यातील वाडी जैतापूर येथील ९६ वर्षीय गौरीहर खातू यांनी १८व्या लोकसभेसाठी मंगळवारी मतदान केले. तेवढ्यासाठी ते दुबईहून खेडमध्ये आले आहेत.२१ सप्टेंबर १९२८ रोजी खेड येथे जन्म झालेले गौरीहर खातू यांनी राज्य शासनामध्ये सनदी अधिकारी म्हणून काम केले. त्यांना पहिले मतदान आजही व्यवस्थित आठवते. पूर्वी त्यांचे नाव असलेला भाग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात होता. आता तो रायगड लोकसभा मतदारसंघात आहे. सध्या ते कुटुंबासमवेत दुबईमध्ये राहतात. केवळ मतदान करण्यासाठी ते आणि त्यांचे कुटुंबीय दुबईहून खेडमध्ये आले आहेत. त्यांनी शहरातील हाजी एस. एम. मुकादम हायस्कूल येथे सकाळी ९ वाजता आपला मतदानाचा हक्क बजावला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदान