शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : मला काहीतरी चांगलं करायचंय, पुतणे म्हणून किती दिवस मते मागू : अजित पवार

मुंबई : १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल

मुंबई : वर्सोव्याच्या समस्या सोडवा, वर्सोव्याच्या रहिवाश्यांची मागणी

पुणे : अजित पवारांकडून जाहीरपणे समाचार, पण चंद्रकांत पाटलांनी संयम दाखवला; नेमकं काय घडलं?

मुंबई : मोदींना दहा वर्षे महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद मिळाले, आता...; उद्धव ठाकरेंचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : सर्वसामान्यांना आपला वाटणारा लोकप्रतिनिधी हवा; तरुणाईने मांडली स्पष्ट, परखड मते

सातारा : Satara: निवडणूक बंदोबस्त संपवून परतताना कऱ्हाडनजीक पोलिसांच्या बसला अपघात, १५ जण जखमी

महाराष्ट्र : महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 

कोल्हापूर : LokSabha2024: मतदानादरम्यान कोल्हापुरात १४ जणांना उष्माघाताचा त्रास

कोल्हापूर : LokSabha2024: मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये झाली सील, उत्सुकता निकालाची