शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सांगली : सांगलीत मतदान घटल्याचा फटका संजयकाका की विशाल पाटलांना?, निकालाच्या चर्चांना उधाण

मुंबई : गृह संकुलाच्या बैठकीत रंगला प्रश्र्नोत्तरांचा तास; मिहिर कोटेचा यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती

राजकारण : काँग्रेसमध्ये विलिनीकरणाबाबत उद्धव ठाकरेंनी भरसभेत काय सांगितलं? | Uddhav Thackeray on Congress

राष्ट्रीय : भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   

राजकारण : Rahul Gandhi Vs Modi : मोदींनी प्रचारात अदानी आणि अंबानी आणले...राहुल गांंधींचं उत्तर काय?

राष्ट्रीय : Amit Shah : Video - तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'

गोवा : कमी मते मिळाली तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपची मागणी 

पुणे : मोदीजींची फक्त खोटं बोलण्याची गॅरंटी; ते जिंकले तर संविधान, आरक्षण, निवडणूक संपवतील - संजय सिंह

पुणे : अमोल कोल्हेंनी शिरूरमध्ये कवडीमोल विकासकामे केलेली आहेत; प्रवीण दरेकरांची टीका

राष्ट्रीय : धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ