शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : भाजपा नेते सूरज पाल अम्मू यांचा राजीनामा, पत्राद्वारे सांगितलं कारण....

राष्ट्रीय : नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी

अहिल्यानगर : 'ज्यांना तुप चोर म्हणाले, त्यांना उमेदवारी दिली', देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका 

गोवा : Goa: सांगेत पक्षविरोधी कारवायांच्या आरोपांवरुन सुभाष फळदेसाई व कवळेकर यांच्यात जुंपली

गोवा : लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी आम्हाला अनेक ॲाफर्स होत्या, मनोज परब यांचा दावा

मुंबई : “बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 

मुंबई : पार्ल्यात पेटला मराठी व गुजराथी वाद, मराठी माणसांना घर नाकारल्याने उद्धवसेनेचे बिल्डर विरोधात आंदोलन

सातारा : नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास डळमळीत, शरद पवार यांचे टीकास्त्र

महाराष्ट्र : देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 

महाराष्ट्र : ...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत