शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल...; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा

महाराष्ट्र : ‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत उमेदवार संख्या वाढल्यामुळे विदर्भातून मागविल्या ईव्हीएम

राष्ट्रीय : Lok Sabha Elections 2024 : भावासाठी भाऊ मैदानात! युसूफ पठाणच्या विजयासाठी इरफानने कसली कंबर!

छत्रपती संभाजीनगर : मतदान केंद्रांवरील रुक्ष खोल्यांनी धरले ‘बाळसं’; शहरी भागात १८०, ग्रामीणमध्ये १६५० पाळणाघरे

कल्याण डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात शुक्रवारपासून गृह मतदानाला प्रारंभ; ३२ पथके तैनात 

छत्रपती संभाजीनगर : १९९१ ला झकेरिया-देशमुख यांच्या मतविभागणी झाली, राजीव गांधी प्रचाराला येवूनही कॉँग्रेस पराभूत

रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढला टक्का, नेमका कुणाला बसणार धक्का

राष्ट्रीय : डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस