शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

कल्याण डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघात १० मे पासून गृह मतदानाला प्रारंभ

पुणे : अमोल कोल्हे ३ लाखांनी जिंकू शकतात; पराभवाच्या भीतीने अजित पवारांनी आढळरावांना पुढे केलं - रोहित पवार

राष्ट्रीय : '...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा

मुंबई : सुरक्षित मुंबईसाठी नियोजन करणार: अमोल कीर्तिकर 

राष्ट्रीय : हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...

मुंबई : काँग्रेसचे स्वतःच्या परिवारापुरतेचे राजकारण धोकादायक: पीयूष गोयल

सांगली : Hatkanangle Lok Sabha Constituency: राजू शेट्टी तहात रुसल्याने निवडणूक चुरशीची

कल्याण डोंबिवली : स्वत:खासदारकीसाठी प्रियंका चतुर्वेदी कुठे-कुठे फिरल्या याचा विचार त्यांनी करावा, आमदार विश्वनाथ भोईर यांचे सडेतोड उत्तर

राष्ट्रीय : हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई : “पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका