शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

बीड : बीडच्या नवमतदारांनी दाखवली परिवर्तनाची ताकद, जिल्ह्याला ७७ वर्षांत मिळाले १८ खासदार

ठाणे : श्रीकांत शिंदेच्या प्रचारासाठी कलानी व आयलानी एकत्र

मुंबई : तुतारी चिन्हाचा बसला फटका; तुतारी वादकांवर आली संक्रांत

सिंधुदूर्ग : Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: सोशल मीडियाव्दारे घेतला जातोय निकालाबाबत कल

नवी मुंबई : ग्रीन मॅस्कॉट्सच्या माध्यमातून मतदानाचा प्रचार 

धाराशिव : उस्मानाबाद मतदारसंघासाठी ६३ टक्के मतदान, उन्हाच्या कडाक्याचा मतदानावर परिणाम

लातुर : लातूरच्या मतदानाचा टक्का वाढला; १२ लाख ३७ हजार ३५५ मतदारांनी बजावला हक्क

सातारा : LokSabha2024: माढ्याच्या उमेदवारांसाठी साताऱ्यातील चार लाख मतदारांचा कौल 

पुणे : कोल्हे यांना तिकीट दिले, ही माझी चूक, ती आता सुधारा अन् आढळरावांना विजयी करा - अजित पवार

छत्रपती संभाजीनगर : ९ लाख ७८ हजार मतदान कार्डचे पोस्टाने मतदारांपर्यंत वाटप