लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
लोकसभा निवडणूक: १५ हजारांहून अधिक पोलिसांची ठाणे, भिवंडी, कल्याणवर नजर! - Marathi News | Lok Sabha Elections: More than 15 thousand police watch over Thane, Bhiwandi, Kalyan! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभा निवडणूक: १५ हजारांहून अधिक पोलिसांची ठाणे, भिवंडी, कल्याणवर नजर!

राज्य राखीव दलासह केंद्रीय औद्योगिक दलाच्याही तुकड्या तैनात ...

लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असतानाच भिवंडीत AIMIM पक्षात फूट - Marathi News | AIMIM split in Bhiwandi even as the Lok Sabha elections were in its final phase | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असतानाच भिवंडीत AIMIM पक्षात फूट

भिवंडीत अल्पसंख्यांक मतांचे विभाजन होण्यासाठी महायुतीकडून उमेदवार उभे केले जात असल्याचा आरोप ...

मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका - Marathi News | I will not say anything on devendra Fadnavis Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ...

अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल - Marathi News | pm Narendra modi s big attack on rahul gandhi says After Amethi now will go through Rae Bareli as well in up pratapgarh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

मोदी म्हणाले, आता कुणी यांना सांगा, आता रायबरेलीची जनताही यांना खटा खट खटा खट खटा खट घरी पाठवणार आहे. अमेठीतून गेले, आता रायबरेलीतूनही जाणार. ...

'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | Lok Sabha Election : 'The whole world believes, BJP government will be formed in India', PM Modi targets the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा

'एकाच कुटुंबातील चार जणांनी वेगवेगळ्या काळात संविधानाचा अवमान केला आहे. जोपर्यंत मोदी जिवंत आहेत, तोपर्यंत धर्माच्या नावावर आरक्षण मिळणार नाही.' ...

काँग्रेस, टीएमसीच्याच जाहीरनाम्यात पर्यावरण संवर्धनाचे ओझरते आश्वासन; भाजपासह इतर पक्षांचे दुर्लक्ष - Marathi News | Congress, TMC's own manifesto promises to preserve the environment Ignorance of BJP and other parties | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :काँग्रेस, टीएमसीच्याच जाहीरनाम्यात पर्यावरण संवर्धनाचे ओझरते आश्वासन; भाजपासह इतर पक्षांचे दुर्लक्ष

भाजपासह इतर पक्षांचे दुर्लक्ष : नॅट कनेक्ट फाउंडेशनचे निरीक्षण ...

नवी मुंबईत मतदार याद्यांमध्ये घोळ; अनेकांची नावे गायब, एकाच नंबरवर दोघांची नावे - Marathi News | Confusion in voter lists in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत मतदार याद्यांमध्ये घोळ; अनेकांची नावे गायब, एकाच नंबरवर दोघांची नावे

ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नवी मुंबईमधील ऐरोली विधानसभा क्षेत्रात ४ लाख ३९ हजार व बेलापूर मतदारसंघात ३ लाख ७९ हजार मतदारांचा समावेश आहे. ...

मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका - Marathi News | Sharad Pawar trolls PM Narendra Modi over development and Ghatkopar Mumbai roadshow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका

Sharad Pawar vs PM Modi: "ते जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना राज्याच्या विकासामध्ये इंटरेस्ट होता, आता त्यांना राजकारणात इंटरेस्ट आहे," असा खोचक टोलाही पवारांनी लगावला. ...