शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

ठाणे : ठाण्यात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातोय मतदानाचा संदेश

पुणे : दुपारची वेळ अन् पुण्यात मतदान थंडावले! शिरूरमध्ये मात्र दोन तासांत १६ टक्के मतदान

पिंपरी -चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी तीनपर्यंत ३६.५४ % मतदान; कर्जत, उरणमध्ये सर्वाधिक मतदान

बीड : परळीत मुंडे कुटुंबांचे नाथ्रा गावात एकत्र मतदान, भाऊ- बहिणींनी मतदारांचा वाढवला उत्साह

महाराष्ट्र : काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन

पुणे : Pune: सकाळी उत्साह मात्र दुपारी वेग मंदावला, दुपारी तीनपर्यंत कसब्यात ३५ टक्के मतदान

व्यापार : '4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी

बीड : बीडमध्ये मतदारांमध्ये प्रचंड उत्साह, भर उन्हात मतदान केंद्राबाहेर रांगा

राष्ट्रीय : Arvind Kejriwal : कधी कधी अपमानित करायचे...; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती

पुणे : मतदानाची गोडी, लाखभर खर्चून आली जोडी! कतारमधून आलेल्या भोसले दाम्पत्याकडून मतदान