शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : महाविकास आघाडीच्या राज्यात 36 प्लस जागा येतील; शिवसेना नेते भास्कर जाधव यांचे वक्तव्य

सिंधुदूर्ग : लोकसभा निवडणुकीत एसटी'चा सिंधुदुर्ग विभाग मालामाल; किती लाखाचे उत्पन्न मिळाले.. जाणून घ्या

राष्ट्रीय : आता लवकरच लग्न करावं लागेल; रायबरेलीतील सभेदरम्यान राहुल गांधींनी थेट सांगितलं

मुंबई : मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार

पुणे : Lok Sabha Election 2024: खेडच्या पूर्व भागात शांततेत मतदान; मात्र मतदानाचा टक्का घसरला ​​​​​​​

राष्ट्रीय : 2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...

पुणे : शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट?; वळसे पाटलांनी दिलेल्या उत्तराने राजकीय चर्चांना उधाण

कल्याण डोंबिवली : उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आज डोंबिवलीत, खुर्च्या, स्टेज, मंडप, मैदान भिजले

राष्ट्रीय : VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल

राष्ट्रीय : दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात