लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं - Marathi News | lok sabha election 2024 NCP did not have a suitable candidate for the post of Chief Minister at that time says Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यासाठी मुंबईतील जागांसाठी मतदान होणार आहे. ...

दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल  - Marathi News | The Indi Aghadi accepted the mega corrupted in Delhi; Congress could not even contest 4 seats, Modi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

दिल्लीत ते मैत्री दाखवत आहेत, पण पंजाबमध्ये दोघांमध्ये कुस्ती होत आहे, असा टाेला माेदी यांनी लगावला. ...

मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Mavia will win 46 seats in the state; Congress president Mallikarjun Kharge expressed his belief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

महायुतीला शून्य जागा मिळतील, असे म्हणणार नाही, त्यांनाही काही जागा मिळतील, पण मविआ अधिकाधिक जागा जिंकेल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी व्यक्त केला. ...

प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत - Marathi News | Propaganda quiet; Final phase voting tomorrow in the state; Fighting in 49 constituencies in 8 states of the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत

मतदानाचा शेवटचा टप्पा असल्याने व त्यातही बहुतांश मतदारसंघ मुंबईतील असल्याने राज्यासह देशातील प्रमुख नेत्यांच्या सभांनी प्रचाराचा धुरळा उडविला होता.  ...

पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम - Marathi News | Lok sabha election 2024 Five stages Politics stirred up, accusations and counter-accusations in campaign meetings came to an end | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम

नागपूर आणि पूर्व विदर्भातील मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या निवडणुकीच्या प्रवासाची सोमवारी महामुंबईतील १० आणि उत्तर महाराष्ट्रातील तीन जागांच्या मतदानाने सांगता होईल. सूर्याने डोळे वटारलेले असताना नेत्यांनी मात्र मैदान गाजविले. ...

आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह - Marathi News | Amit Shah says We are BJP we dont get afraid India will surely take over PoK soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही भाजपावाले, आम्हाला घाबरणं माहिती नाही, PoKचा ताबा मिळवणारच- अमित शाह

Amit Shah on PoK, Lok Sabha Election 2024: "ही निवडणूक रामभक्तांवर गोळ्या झाडणारे विरूद्ध रामभक्तांसाठी मंदिरे बांधणारे यांच्यातील लढाई" ...

निवडणूक काळात १६९ आरोपींकडे आढळली शस्त्रे; १० पिस्तुल, ९३ चाकू, २४ तलवारी जप्त - Marathi News | Weapons found with 169 accused during election period; 10 pistols, 93 knives, 24 swords seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक काळात १६९ आरोपींकडे आढळली शस्त्रे; १० पिस्तुल, ९३ चाकू, २४ तलवारी जप्त

दोन महिन्यात १०.८३ लाखांची दारू तर ९९.४८ लाखांचे ड्रग्ज जप्त ...

निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई! - Marathi News | Election-time seizures has reached Rs 8889 crores, with drugs amounting to 45% of seizures, says Election Commission of India, Lok Sabha Elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त, रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!

Lok Sabha Elections 2024 : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीदरम्यान अवैध पैसा आणि अमली पदार्थ जप्त करण्याचा विक्रम केला आहे.  ...