लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
विजयी षटकार ठाेकणार की भाकरी फिरणार? - Marathi News | Will the winning six be fixed or will the bread roll? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजयी षटकार ठाेकणार की भाकरी फिरणार?

स्वातंत्र्यसैनिक राव तुलाराम यांचे वंशज आणि माजी मुख्यमंत्री राव बिरेंदर सिंग यांचे पुत्र राव इंद्रजीत सिंग यांनी आतापर्यंत  पाच वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे विजयाचा षटकार ठोकू शकतील का? याकडे लक्ष लागले आहे. ...

'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Lok Sabha election 2024 Sharad Pawar said that if Chhagan Bhujbal had been given the post of Chief Minister, the party would have split | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Sharad  Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

संपूर्ण राज्याच्या दर्जासाठी जनता करणार मतदान, ३७० कलम रद्द केल्यानंतर प्रथमच होणार लोकसभा निवडणूक - Marathi News | People will vote for the status of the entire state, Lok Sabha elections will be held for the first time after the repeal of Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण राज्याच्या दर्जासाठी जनता करणार मतदान, ३७० कलम रद्द केल्यानंतर प्रथमच होणार लोकसभा निवडणूक

लडाखचा परिसर सुमारे ५९ हजार चौरस किमीचा असून त्याचा आकार दिल्ली शहराच्या चाळीसपट मोठा आहे. ...

९ हजार कोटींंची काळी माया जप्त, सर्वाधिक जप्ती कुठे? - Marathi News | Black money of 9 thousand crores seized, where is the most seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९ हजार कोटींंची काळी माया जप्त, सर्वाधिक जप्ती कुठे?

...यात रोख रक्कम, मौल्यवान धातू आणि अमली पदार्थांचा समावेश आहे. जप्तीचा हा आकडा लवकरच नऊ हजार कोटींच्या वर जाऊ शकतो. ...

भाजपचा सलग चौकार की हाेणार क्लीन बोल्ड? - Marathi News | BJP's four in a row or clean bold | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा सलग चौकार की हाेणार क्लीन बोल्ड?

यापूर्वी याच मतदारसंघातून ते सहा वेळा विजयी झाले असले तरी दोन वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे यंदा त्यांना क्लीन बोर्ड करण्याच्या तयारीत व्हीआयपी पक्षाचे उमेदवार डॉ. राजेश कुशवाह  आहेत. ...

मनमोहन सिंग, अडवाणी यांचे घरून मतदान - Marathi News | Manmohan Singh, Advani voting from home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग, अडवाणी यांचे घरून मतदान

नवी दिल्लीतील एका निवडणूक अधिकाऱ्याने ही माहिती दिली. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने गुरुवारी वृद्ध मतदार, दिव्यांग व्यक्तींसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा सुरू केली. ही सुविधा २४ मेपर्यंत उपलब्ध असेल. ...

तब्बल ७ हजार मतदान यंत्रांचे वाटप सुरू; ४ हजार कर्मचारी तैनात, नाशिकसाठी ४५०० ते दिंडोरीसाठी २३०० बॅलेट युनिट - Marathi News | lok sabha election 2024 Distribution of nearly 7 thousand voting machines started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तब्बल ७ हजार मतदान यंत्रांचे वाटप सुरू; ४ हजार कर्मचारी तैनात, नाशिकसाठी ४५०० ते दिंडोरीसाठी २३०० बॅलेट युनिट

तब्बल ४ हजार कर्मचाऱ्यांसह दीड हजार वाहने कामाला जुंपण्यात आली असून सायंकाळपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर ही यंत्रे पोहोचलेली असतील. ...

पंतप्रधान मोदी बिहारमध्ये दोन दिवस करणार प्रचार - Marathi News | Prime Minister Modi will campaign in Bihar for two days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी बिहारमध्ये दोन दिवस करणार प्रचार

रात्री राजभवनात विश्रांती घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी ते बिहारचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत सुशीलकुमार  मोदी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राजेंद्रनगर येथील त्यांच्या निवासस्थानी जातील. ...