Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
West Bengal Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांना खडसावणे पश्चिम बंगालमधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फारसे रुचलेले नाही, असे संकेत मिळत आहे. मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarj ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: नरेंद्र मोदींचा प्रचार करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी मोदींची बाजू घेऊन भगव्या वस्त्राचा अपमान केलाय. योगी यांनी भगवे कपडे घालून संत ...
दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या लालबाग येथील प्रचार सभेत शिंदे बोलत होते. राज्यभरात पहिल्या चार टप्प्यात महायुतीला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. ...