शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

फिल्मी : Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत

पुणे : जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन, रवींद्र धंगेकरांवर गुन्हा, BJP ने पैसे वाटल्याचा केला होता आरोप

ठाणे : 'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा

सांगली : सांगली लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या पथ्यावर, तासगाव-कवठेमहांकाळला विधानसभा समीकरण बदलणार

मुंबई : 'मोदींचे हात बळकट करण्यासाठी रवींद्र वायकर यांना मतदान करा', एकनाथ शिंदेंचं आवाहन

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले, अमित शाहांचा मोठा दावा

महाराष्ट्र : ‘काँग्रेसच्या नेत्यांना दिवसा स्वप्नं पडताहेत, जो पक्ष २४० जागंवरच लढतोय, त्यांचा…’, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला 

पुणे : पुण्यात लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान खालावली अकरा कर्मचाऱ्यांची प्रकृती

बीड : मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर

उत्तर प्रदेश : अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ, राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल