शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप

मुंबई : सगळ्यांचीच अरेरावी, समजून घ्यायचेच नाही तर मत द्यायचे तरी कसे...?

मुंबई : किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया सुफळ संपूर्ण !

ठाणे : रणरणत्या उन्हातही मतदानाचा उत्साह, काही भागांत बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी

मुंबई : पारा वाढला, मतदानाचा तोराही वाढला..., उत्साह कायम; उन्हाच्या काहिलीतही मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १३,२०८ यंत्रे स्ट्राँगरूममध्ये!

ठाणे : मुंबई, ठाणे, पालघरच्या सर्व जागा जिंकणार; बोगस मतदानाची गरज नाही - मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : पोलिस राहिले उपाशी, कर्मचाऱ्यांनाही मनस्ताप; अनेक मतदान केंद्रांवर सुविधांची वानवा, यंत्रणाच कोलमडली

कल्याण डोंबिवली : कल्याणमध्ये मृतांची नावे यादीत, तर जिवंत माणसांची नावे गायब

मुंबई : मिनिटांत मतदान... तासन् तास रांगेत...