एक्झिट पोलचे आकडे खरे ठरणार नाहीत, असा दावा विरोध पक्ष नेत्यांकडून ऑस्ट्रेलियातील संसदीय निवडणुकीतील एक्झिट पोलच्या अंदाजाचा आधार घेत करण्यात येत आहे. ...
येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. मतमोजणी संदर्भात काही माहिती व तक्रार असल्यास भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 23 मे रोजी मतमोजणी होत आहे. मतमोजणीचे कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून, त्यासाठी नियुक्त सर्वांनी सतर्क राहून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. मतमोजणीशी संबंधित सर्व यंत्रणांनी पूर्ण ...
२० टेबलांवर मतमोजणी करण्यासाठी परवानगी दिल्याने टेबलसंख्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सहाने वाढल्याने मतमोजणी प्रक्रिया वेगाने करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघांत एकूण १२० टेबल लागणार आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच केंद्रांतील व्हीव्हीपॅटमधील मतचिठ्ठ्यांची फेरमोजणी होऊन ‘ईव्हीएम’च्या मतांशी पडताळणी केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर स्वतंत्र टेबलावर होणार ...