Shirur Lok Sabha Election 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुचर्चित उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना पराभूत करून ते चौकार मारणार का याबाबतच सगळीकडे उत्सुकता आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून, दिंडोरीत दुसºया फेरीनंतर भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून ५१,७३० मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३१,३२९ मतं पडली आहेत. ...