Ramtek Lok Sabha election results 2019; लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच रामटेक मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यापेक्षा बरीच मोठी आघाडी घेतली आहे. ...
आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि यूपीएला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...
मतमोजणीच्या १७ फे-यांचे निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख २ हजार ४९६ मतांनी मागे टाकले आहे. ...