Lok Sabha election results 2019; In the Ramtek constituency you are the leader of the Shiv Sena | लोकसभा निवडणूक निकाल 2019; रामटेक मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने आघाडीवर
लोकसभा निवडणूक निकाल 2019; रामटेक मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने आघाडीवरलोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच रामटेक मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यापेक्षा बरीच मोठी आघाडी घेतली आहे. 
  बाराव्या  फेरीनंतर  तुमाने यांनी 60558 मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना 342737 मतं मिळाली असून  त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्या पारड्यात 282179 मतं पडली आहेत.


Web Title: Lok Sabha election results 2019; In the Ramtek constituency you are the leader of the Shiv Sena
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.