हातात भगवे ध्वज घेत गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून शिवसैनिकांनी विद्यापीठ परिसरातील केंद्रापुढे एकच गर्दी केली होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास विजयाची गोड बातमी शिवसैनिकांच्या कानावर पडताच प्रखर उन्हात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकच जज्लोष करीत विजया ...
एक्झिट पोलचे अंदाज व मतदारांचा वाढता कल पाहून जिंकण्याचा आत्मविश्वास उराशी बाळगणाऱ्या राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाला १७ व्या लोकसभा निवडणुकीत गुरुवारी पराभव पत्कारावा लागला. ...
लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळविणाºया अशोक नेते यांना आपल्या विजयाबद्दल काय वाटते, गेल्या पाच वर्षात राहून गेलेल्या कोणत्या कामांना ते प्राधान्य देणार आहेत यावरील मुलाखत. ...
परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल १२ तास चालली़ सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री ८ वाजता शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या विजयाच्या अधिकृत घोषणेनंतर संपली़ ...
लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघात पुन्हा एकदा भाजपला कौल देत मतदारांनी अशोक नेते यांना सलग दुसऱ्यांदा संसदेत जाण्याची संधी दिली आहे. नेते यांना २१ व्या फेरीअखेर ४ लाख ७७ हजार ३६७ तर काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी यांना ४ लाख ५ हजार ७८४ मतांचे दान मि ...
परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रारंभीपासूनच शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी वैयक्तिकरीत्या प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले होते. दिखाऊ व भपकेबाज प्रचारापेक्षा सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून निष्ठावान शिवसैनिकांची मदत घेतली. शिवाय त्यांच्या मदती ...