लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक निकाल

लोकसभा निवडणूक निकाल, मराठी बातम्या

Lok sabha election 2019 results, Latest Marathi News

मतदारांनी विकासाला दिलेला कौल आहे - Marathi News | WINNER | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मतदारांनी विकासाला दिलेला कौल आहे

लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळविणाºया अशोक नेते यांना आपल्या विजयाबद्दल काय वाटते, गेल्या पाच वर्षात राहून गेलेल्या कोणत्या कामांना ते प्राधान्य देणार आहेत यावरील मुलाखत. ...

मतदारांतील उदासीनतेचा  भाजप उमेदवाराला लाभ - Marathi News | BJP candidate's disappointment for voters: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदारांतील उदासीनतेचा  भाजप उमेदवाराला लाभ

नरेंद्र मोदींच्या लाटेचा फायदा विद्यमान खासदार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनाही झाला. ...

पत्रकार ते खासदारापर्यंतचा प्रवास - Marathi News | Journey from the journalist to the MP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्रकार ते खासदारापर्यंतचा प्रवास

औरंगाबाद : यशस्वी पत्रकार ते आमदार आणि आता थेट खासदारापर्यंतचा प्रवास इम्तियाज जलील यांनी गुरुवारी पूर्ण केला. जलील यांनी ... ...

परभणी: १२ तासांत जाहीर झाला निवडणूक निकाल - Marathi News | Parbhani: Election results were announced in 12 hours | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: १२ तासांत जाहीर झाला निवडणूक निकाल

परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल १२ तास चालली़ सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री ८ वाजता शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या विजयाच्या अधिकृत घोषणेनंतर संपली़ ...

पुन्हा एकदा चालली भाजपची जादू - Marathi News | BJP magic again | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पुन्हा एकदा चालली भाजपची जादू

लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघात पुन्हा एकदा भाजपला कौल देत मतदारांनी अशोक नेते यांना सलग दुसऱ्यांदा संसदेत जाण्याची संधी दिली आहे. नेते यांना २१ व्या फेरीअखेर ४ लाख ७७ हजार ३६७ तर काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी यांना ४ लाख ५ हजार ७८४ मतांचे दान मि ...

परभणी : संजय जाधव यांचा दणदणीत विजय - Marathi News | Parbhani: The winning sound of Sanjay Jadhav | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : संजय जाधव यांचा दणदणीत विजय

परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रारंभीपासूनच शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी वैयक्तिकरीत्या प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले होते. दिखाऊ व भपकेबाज प्रचारापेक्षा सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून निष्ठावान शिवसैनिकांची मदत घेतली. शिवाय त्यांच्या मदती ...

सेना-भाजप युतीच्या वर्चस्वामुळे भामरे यांना मिळाले मताधिक्य - Marathi News |  Bhamre got votes due to the overthrow of the Sena-BJP alliance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेना-भाजप युतीच्या वर्चस्वामुळे भामरे यांना मिळाले मताधिक्य

मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे वर्चस्व कायम ठेवण्यात पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना मालेगाव बाह्य मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे. ...

उत्सुकता, जल्लोष अन् पुन्हा चिंतेचे वातावरण - Marathi News | Curiosity, joy and ambition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उत्सुकता, जल्लोष अन् पुन्हा चिंतेचे वातावरण

औरंगाबाद : समर्थनगर येथील शिवसेना-भाजप महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात मोठ्या पडद्यावर निकाल पाहण्यात मग्न कार्यकर्ते... मतमोजणीच्या आकडेवारीवरून सकाळपासूनच प्रत्येक ... ...