तालुक्याच्या पांढराबोडी येथील दीक्षीत यांच्या फार्म हाऊसमध्ये सुरु असलेल्या बनावट देशी दारु कारखान्यावर धाड घालून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १२ जुलै रोजी करण्यात आली. ...
आतापर्यंत दारूच्या दुकानाला साधारणपणे महिला विरोध करीत आल्या आहेत. परंतु गोरेवाडा रोडवर नव्याने उघडण्यात येत असलेल्या देशी दारूच्या दुकानामुळे या परिसरातील सर्वच नागरिक संतप्त झाले असून पुरुषांनीच पुढाकार घेत एल्गार पुकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र ...
धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील महिलांनी पुन्हा १२ लाख १६ हजार रुपयांची दारू गुरूवारी जप्त केली आहे. सदर दारू मुरूमगाव येथील दारू विक्रेता व्यंकटेश बहिरवार याच्या मालकीची असून त्याने ही दारू शेतातील एका खड्ड्यात माती झाकून ठेवली होती. ...
रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने शुक्रवारी सकाळी प्लॅटफार्म क्रमांक ६ वर पोहोचलेल्या १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसमधून दारूच्या ४१५ बॉटल पकडल्या. त्याची किंमत २६ हजार ९७५ रुपये आहे. परंतु दारू पकडलेली रेल्वेगाडी, घटनेची वेळ आणि पकडलेली दारू याव ...
मोझरी (शेकापूर) येथे मागील कित्येक वर्षांपासून बेकायदेशीररीत्या दारूविक्री सुरू आहे. सोबतच दारूविक्रेत्यांच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दादागिरीमुळे सर्वसामान्यांना जगणे अवघड होऊन बसले आहे. स्थानिक पोलिसांचे या प्रकाराला अभय आहे. दारूविक्रेत्यांवर क ...
नाशिक तालुक्यातील माडसांगवी गावात दारूबंदीसाठी दोन दिवसांपूर्वी महिलांनी काढलेल्या मोर्चाची दखल घेत ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून गाव व परिसरात यापुढे थेंबभरदेखील दारू विकली जाणार नाही, असा दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे. ...