राज्य उत्पादन शुल्क विभागाने अजनी, कळमना व गिट्टीखदान पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अवैध मद्य विक्री ठिकाणी छापे टाकून ५८ लिटर देशी दारु व १७२ लिटर मोहा दारु जप्त करुन १३ आरोपींना ताब्यात घेतले व २७ हजार ३६ किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...
तळवडेत अवैध दारू विक्रीचे प्रमाण मोठे आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, त्यामुळे तरुण पिढी गैरमार्गांकडे वळू लागली आहे. जर गोव्यातून येणारी दारू बंद केली तर तळवडेत दारू विक्री होण्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणूनच गोव्यातून येणारी अवैध दारू रोखा ...
कोल्हापूर ते गगनबावडा रस्त्यावर घरपण फाटा येथे विदेशी मद्याची वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडून सुमारे साडेदहा लाख किमतीचा मद्यसाठा जप्त केला. ...
विदर्भातील गडचिरोली, चंद्र्रपूर व वर्धा या जिल्ह्यात मद्य विक्रीस बंदी असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुटीबोरी ते जाम मार्गावरील बामणी येथे केलेल्या कार्यवाहीत १२ लाख ५८ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारुची अवैधरित्या वाहतूक करणाºया दोघांना चारचाकी गाडीसह ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. यात दारू व कार असा ५ लाख ४१ हजार ९१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपींना बुधवारी न्यायालयात ह ...