देवगड तालुक्यातील फणसगावमधील महिलांनी गावात दारूबंदीच्या जनजागृतीसाठी भव्य रॅली काढली. यामध्ये सुमारे १०० महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या रॅलीचे नेतृत्व महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षा वंदना नरसाळे यांनी केले. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगांव नवीन टोलनाका येथे शुक्रवारी पहाटे गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत १ लाख ८0 हजार रुपयांच्या अवैध दारूसह एकूण ५ लाख ८0 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे ...
सध्या उद्योगनगरीतील मोशी, चिखली, चऱ्होली, तळवडे व तळेगाव येथे नदीकाठाच्या भागात हातभट्टीची दारू बनविण्याचे कारखाने सुरू आहेत कोट्यवधीचा महसूल बुडतोय : ...
नेत्याच्या इशाऱ्यावर संचालित होत असलेली दारू तस्करांची टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. बजाजनगर पोलिसांनी या टोळीच्या दोघांना अटक केली आहे. नेता आणि दारूचा पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांचा शोध सुरु आहे. ...