गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या बेकायदा दारुच्या वाहतुकीविरोधात उत्पादन शुल्क मुंबईच्या भरारी पथकाने कारवाई करून ५ लाख २१ हजार ८०० रुपयांचा दारूसाठा जप्त केला. ...
झाराप-पत्रादेवी महामार्गावर इन्सुली कोठावळेबांध येथे इन्सुली उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीविरोधात कारवाई केली. या कारवाईत ८ लाख ७१ हजार ४४० रुपयांच्या दारुसह ४ लाख ५० हजार रुपयांचा टेम्पो असा एकूण १३ लाख २१ हजार ४४० रुपय ...
लक्षमणसिंग गोविंदसिंग जुनी हा मोहफुलांची दारू गाळत आहे , अशी माहिती आरमोरी पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे जंगलात असलेल्या दारू भट्टीवर धाड टाकली. जवळच असलेल्या तणसीच्या ढगात जवळपास सहा मोहफुल भरलेले पोते आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच ...
दारुची वाहतूक होत असल्याची माहिती राजुरा पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसाननी सोनापूर ते भेदवी मार्गावर नाकाबंदी केली. यावेळी बोलेरो पीकअप वाहन व बुलेरो प्लस या वाहनाचा पाठलाग करुन वाहनातून देशी दारू संत्राचे ४२ बॉक्स जप्त केले. यावेळी ...
बांदा शहरात राजरोसपणे खुलेआम सुरु असणाऱ्या दारु अड्ड्यावर तातडीने कारवाई करावी. तसेच दारु बंद झालीच पाहिजे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर धुरी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ग्रामस्थ व महिलांनी बांदा पोलीस ठाण्यावर धडक देत लेखी निवेदन दिले. ...