याविषयी प्राप्त माहिती अशी की, सेव्हन हिल पुलाजवळ दिलीप सिताराम शिंदे यांच्या मालकीचे देवदास बिअर बार आहे लॉकडाउन सुरू झाल्यापासून शासनाच्या आदेशानुसार त्यांचे हॉटेल बंद आहेत ...
ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० एप्रिल रोजी ग्राम आसोली येथील गौतम देवानंद बंसोड (४८) याच्या दारू गाळण्याच्या ठिकाणी धाड घातली असता तेथे चार प्लास्टीक ड्रम किंमत चार हजार रपये, २२० किलो मोहफुल किंमत १५ हजार ४०० रूपये, एक लोखंडी ड्रम किंमत ...
अहेरी तालुका नक्षल प्रभावित आहे. त्यामुळे जंगलात जाऊन कारवाई करणे पोलिसांसाठी धोक्याचे राहत असल्याने याचा गैरफायदा उचलत काही नागरिक जंगलातच मोहफुलाचा सडवा बनवतात. त्यानंतर या सडव्यापासून दारू काढली जाते. दारू काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात सरपणाची गरज भ ...
परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्तांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी जरीपटका आणि कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन महिलासह पाच जणाना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १०० लिटर हातभट्टीची दारू, एक ओटो आणि दोन दुचाकी असा एकूण द ...
जिल्ह्यातील देशी-विदेशी आणि बार व रेस्टारेंटला राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिल ठोकले. त्यामुळे मद्यपींना दारु सहज मिळणे कठीण झाले. सुरुवातीच्या १५ दिवसात अनेकांनी लॉकडाऊनच्या आधीच संग्रह करुन ठेवलेल्या दारु प्राशन केली. मात्र १४ एप्रिलनंतर पुन्हा लॉ ...
क्राईम ब्रँचने कुख्यात महिला डॉन चंदा ठाकूर हिला मद्याची तस्करी करताना रंगेहात पकडले आहे. ती आपल्या अड्ड्यावरून दारूच्या पेटीची विक्री करीत होती. मात्र कारवाईदरम्यान पोलिसांना चकमा देऊन ती पसार झाली. ...
लॉकडाउन असतानाही लपून-छपून दारू विक्री करणाऱ्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर आणि सातारा शहरामध्ये पोलिसांनी कारवाई करून पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ३० हजारांचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे. ...