बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना सुमारे १ लाख १५ हजार २४ रुपये किमतीच्या दारूसह ८० हजारांची चारचाकी मिळून सुमारे १ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क कुडाळ कार्यालयामार्फत सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरा येथे ही ...
यामध्ये १ लाख २० हजार रुपये किंमतीची ८०० नग देशी दारू, मारुती सुझुकी कार ४ लाख रुपये असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी दुलंदर सहारे, प्रभुचरण नायडू रा. मिंढाळा ता. नागभीड यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
अहेरीनजीकच्या देवलमरी मार्गावरून एका चारचाकी वाहनातून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांना मिळाली. दरम्यान पोलीस निरीक्षक डांगे यांनी आपले सहकारी कर्मचाऱ्यांना घेऊन देवलमरी रस्त्यावर सापळा रचला. सायंक ...
पाडव्याला दारु पिणाऱ्यांची संख्या मोठी राहणार, हे गृहीत धरून विक्रेत्यांनी आधीपासूनच माच टाकला होता. कुणालाही दारु कमी पडणार नाही यासाठी गेली आठ दिवसापासून जय्यत तयारी केली होती. हजारो लिटर दारु गाळल्यानंतर पोलिसांच्या भीतीने ही दारु संगम परिसरातील क ...
मुक्तिपथ अभियान व गावसंघटनेच्या अथक परिश्रमातून मुरूमगावाला दारूमुक्त गावाची एक ओळख मिळाली. या गावातील महिलांचा दारूविक्रेत्यांवर नियंत्रण असल्यामुळे दारूबंदी कायम टिकून होती. मात्र, माहिनाभरापासून शेतीचे कामे सुरू असल्यामुळे गावसंघटनेच्या महिला व्यस ...