एका दारू तस्कराला पकडण्यासाठी चिमूर पोलिसांनी नवीन युक्ती लावून खासगी वाहनाचा वापर केला. एमएच ३४ एमएम ४३६१ क्रमांकाची कार चिमुरकडे जाताना पोलिसांनी पाठलाग सुरू केला. दरम्यान दारू तस्कर वाहन थांबवून अंधारातून पळाला. गाडीची तपासणी केली असता विदेशी दारू ...
वर्धा जिल्ह्यात १९७४ मध्ये पूर्णत: दारुबंदी करण्यात आली. दररोज किरकोळ कारणावरुन वाद, हाणामारी त्यातूनच मोठ्या घटना झाल्याचे वर्धेकरांसाठी नवीन नाही. अशा परिस्थितीत पोलिसांच्या नाकावर टिचून शहरात उघड्यावरच बेकायदीशररीत्या दारुविक्री आणि तेथेच खुशाल दा ...
राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने मद्याच्या दुकानांमध्ये थेट विक्रीऐवजी होम डिलिव्हरीला मान्यता दिली आहे. याअंतर्गत परवानाधारकांना विक्री क रण्याची मुभा देण्यात आली आहे. पण नागपुरातील सर्वच मद्य दुकानांमध्ये होमऐवजी रोड डिलिव्हरी सर्रास सुरू असल् ...
पवनीकडून येणाऱ्या वाहनातून दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर तोरगाव टी पार्इंटजवळ एमएच ३२ सीएन ०५५६ या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन वाहनातून दोन लाख रुपये किंमतीची विदेशी दारु, दोन मोबाईल, तसेच एमएच ३१ सीएन १९१५ या वाह ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदरच्या माऊंंट रोडवरील बुलक कार्ट बारवर कठोर कारवाईचे संकेत देत विभागीय गुन्हा दाखल केला आहे. होम डिलिव्हरीच्या नावाने वेळमर्यादेनंतर बारमधून मद्यविक्री करण्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. ...
विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या मद्याचा साठा केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून सुमारे सात हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ...