अहेरीनजीकच्या देवलमरी मार्गावरून एका चारचाकी वाहनातून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांना मिळाली. दरम्यान पोलीस निरीक्षक डांगे यांनी आपले सहकारी कर्मचाऱ्यांना घेऊन देवलमरी रस्त्यावर सापळा रचला. सायंक ...
पाडव्याला दारु पिणाऱ्यांची संख्या मोठी राहणार, हे गृहीत धरून विक्रेत्यांनी आधीपासूनच माच टाकला होता. कुणालाही दारु कमी पडणार नाही यासाठी गेली आठ दिवसापासून जय्यत तयारी केली होती. हजारो लिटर दारु गाळल्यानंतर पोलिसांच्या भीतीने ही दारु संगम परिसरातील क ...
मुक्तिपथ अभियान व गावसंघटनेच्या अथक परिश्रमातून मुरूमगावाला दारूमुक्त गावाची एक ओळख मिळाली. या गावातील महिलांचा दारूविक्रेत्यांवर नियंत्रण असल्यामुळे दारूबंदी कायम टिकून होती. मात्र, माहिनाभरापासून शेतीचे कामे सुरू असल्यामुळे गावसंघटनेच्या महिला व्यस ...
‘लोकमत’ने ९ ऑगस्ट रोजी स्टिंग ऑपरेशन केले. ‘दुपारी चहा, रात्री दारु’ या मथळ्याखाली पुराव्यांनिशी वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर पोलिसांनी अवैध दारु विक्रेत्याची शोधमोहीम राबविली. रुक्मिणीनगरातील करण बियर शॉपीलगत पोलिसांनी नियोजितपणे कारवाई करुन अवैध द ...
कोविड सेंटरवर काम करणारे स्वच्छता कर्मचारीच दारूच्या बाटल्या आणि तंबाखूच्या पुड्या, गुटखा, पानमसाला हा 'माल' जादा दराने पोहचवीत असल्याचे उघडकीस आले होते. ...
विष्णूपूर जंगलात मोहफुलाची दारू काढत असल्याची माहिती चामोर्शी पोलिसांना झाली. त्यानुसार जंगलातील वेगवेगळ्या ठिकाणची तपासणी केली असता, ४५ ड्रम जमिनीत गाडून ठेवल्याचे आढळून आले. या दारूची किंमत २ लाख ५० हजार रूपये एवढी होते. गाडलेला मोहफूल सडवा बाहेर क ...