जिल्ह्यात कित्येक वर्षांपासून दारूबंदी आहे; पण ठिकठिकाणी खुलेआम देशी-विदेशीसह गावठी दारूविक्रीचा व्यवसाय राजरोसपणे चालत असल्याचे वास्तव आहे. या दारूविक्रीच्या अवैध व्यवसायामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. ...
दारू लपवून ठेवल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरेश अर्जुन निकम याने त्याच्या पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून केल्याची घटना चार वर्षापूर्वी आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथे घडली होती. याप्रकरणी बीड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. गांधी यांनी ...
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असल्याने गोंदिया जिल्ह्यातून रेल्वे व खासगी वाहनातून दारुची तस्करी केली जात आहे. गुरूवारी (दि.१०) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास डुग्गीपार पोलीस नाकाबंदी करीत असताना गोंदियाकडून येणाऱ्या एका व्हर्ना कारमधून मोठ्या प्रमाणात द ...
मद्य विक्रीच्या दुकानाच्या साईनबोर्ड वर असलेल्या विविध मद्य कंपन्यांच्या जाहिराती १५ दिवसांच्या आत हटवण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठवड्यात जारी केले आहेत. मद्य विक्री करणाऱ्या दुकानावर केवळ परवानाधारकाचे नाव, परवाना क्रमांक, पत ...
कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मकरधोकडा, तिड्डी परिसरात नदी काठावर सुरू असलेल्या दारूच्या अवैध हातभट्टीवर पोलिसांनी धाड घालून कारवाई केली. या धाडीत सुमारे पाच लाख रूपयांचा पाचशे किलो मोहाफुल सडवा जप्त करण्यात आला. ...
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी देसाईगंज शहरातील प्रत्येक वॉर्डात बिनबोभाटपणे दारूविक्री केली जात आहे. दारू बंद करावी, यासाठी महिलांनी आ. कृष्णा गजबे यांना गाठून निवेदन सादर केले. ...
तळेगाव, मोहगाव व साधुटोला येथील दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा. या मागणीसाठी कुरखेडा तालुक्यातील तळेगाव व वाकडी गावातील अनेक महिला शुक्रवारी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकल्या. ...